उपक्रम
-
- January 30, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsनिरोगी मुलुंड जानेवारी 2024 – आरोग्य विषयक व्याखान
रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी *निरोगी मुलुंड जानेवारी 2024* हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. मनामध्ये धास्ती होती ही एकंदरच सर्व जनजीवन राममय झालं असल्यामुळे आणि २२ तारखेच्या पूर्व संध्येला बऱ्याच सोसायटी मध्ये कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला कितपत प्रतिसाद मिळेल, मात्र इतक्या व्यस्त कार्यक्रमांत सुद्धा लोकांनी निरोगी मुलुंड ला खूप चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची -
- January 13, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
महिला आघाडीची मीरा रोड येथील श्री नित्यानंद आश्रम, या अनाथ मुले,आजारी व वृध्द लोकांचा सांभाळ करणाऱ्या आश्रमाला भेट.
*जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.* *निराधार आभाळाचा तोच भार साहे.* या ओळींची प्रचिती श्री नित्यानंद आश्रम मीरा रोड येथे गेलेल्या मराठा मंडळाच्या महिला मंडळ ग्रुप मध्ये सामील झालेल्या प्रत्येकाला आलीच असणार. मराठा मंडळ,मुलुंड च्या महिला मंडळाने शुक्रवार दि.१२/०१/२०२४ रोजी, मीरा रोड येथील श्री नित्यानंद आश्रम, या अनाथ मुले,आजारी व वृध्द लोकांचा सांभाळ करणाऱ्या -
- December 4, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मोफत आरोग्य तपासणी शिबिर २०२३
मोफत आरोग्य तपासणी शिबिर २०२३ दिनांक ०३ डिंसेबर २०२३ रोजी सकाळी ९.३०मराठा मंडळ ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य समिती आणि फोर्टिस हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ व स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तज्ञ्ज्ञ डाॅक्टरांकडून आरोग्य शिबिर पार पडले.या शिबिरात जवळ जवळ २०० नागरिकांनी भाग घेऊन लाभ घेतला. या आरोग्य शिबिरात Random Blood Sugar Check, Body -
- December 4, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
कवितांची दिवाळी
दि. ३/१२/२०२३ रोजी सायं. ६.३० वाजता मराठा मंडळ मुलुंड संचालित सरस्वती वाचनालय/ अभ्यासिका विभागातर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य, गझलकार, स्तंभलेखक,कथाकार श्री. मनोजजी सूर्यकांत वराडे सर यांचा " कवितांची दिवाळी " हा एकल काव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. संस्थेच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन/ निवेदन श्री मनोहर जुन्नरे यांनी करताना मंडळाचे कार्याध्यक्ष श्री महेशजी चव्हाण सरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी -
- November 16, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
१० वी दिवाळी पहाट
दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ६.३० वाजता मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या आपल्या मंडळात मंडळाच्या अखंड वाटचालीतील दहावी ” रम्य दिवाळी पहाट ” हा नेत्रदिपक कार्यक्रम आनंदात, उत्साहात आणि रसिकांच्या “हाऊसफुल” उपस्थितीत पार पडला, यावेळी स्वप्निल पंडित प़स्तुत ” मेघ मल्हार ” हा सुमधुर मराठी गीतांचा नजराणा सादर करण्यात आला.
-
- November 8, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
१४ वा वधू-वर पालक परिचय मेळावा
अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रसन्न वातावरणात, रविवार दि ५ नोव्हेंबर रोजी हा वधू-वर पालक परिचय मेळावा मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला. मराठा मंडळ, मुलुंडचे अध्यक्ष रमेश शिर्के आणि सरचिटणीस अजय खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली वधू- वर सूचक मंडळ समितीचे प्रमुख सदानंद दळवी व निमंत्रक श्रीकांत पालव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी या समितीचे सर्व कार्यकर्ते आणि अन्य
-
- October 30, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
४५ वा वर्धापनदिन सोहळा मराठा मंडळ मुलुंड, मुंबई,
कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर स्थापना झालेले आपले मराठा मंडळ ४५ वर्षांचे झाले. ४५ वा वर्धापनदिन साकारताना…मंडळाच्या स्थापनेपासून ते आजवरचा या जगन्नाथाच्या रथाचा आतापर्यंतचा यशस्वी कार्यकाळाचा आढावा घेत पुढील उज्वल भवितव्याचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वांसमोर *अध्यक्ष मा.श्री. रमेश शिर्केकाका* आणि *कार्याध्यक्ष मा.श्री. महेशजी चव्हाण यांनी मांडला.* मंडळाचे *सरचिटणीस मा.श्री. अजयजी खामकर* यांनी उत्तम प्रास्ताविक केले. मंडळासाठी
-
- August 18, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“अष्टपैलू अत्रे”
संपूर्ण आयुष्य मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी वेचणारा एवढा मोठा प्रतिभावंत, बहुआयामी आणि निर्भीड माणूस या महाराष्ट्रात होता, हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. महाराष्ट्र कळायचा असेल, तर आचार्य अत्रे वाचले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत, म्हणून मुलुंड आणि पूर्व उपनगरातील २६ सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन स्थापन झालेल्या आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती मुलुंड या
-
- March 29, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मोफत दंत तपासणी शिबिर आणि अस्थिरोग, सांधेदुखी संबंधी मार्गदर्शन आयोजन मार्च २०२३
मराठा मंडळ मोफत दंत तपासणी शिबिर आणि अस्थिरोग, सांधेदुखी संबंधी मार्गदर्शन आयोजन मार्च २०२३ मंडळाच्या आरोग्य विभाग व जेष्ठ नागरिक समन्वय समितीच्या माध्यमातून रिया फाऊंडेशनच्या सहकार्याने, मराठा मंडळाच्या सभागृहात रविवारी २६ मार्च २०२३३, सकाळी १००० वाजल्या पासून, मोफत दंत तपासणी शिबिर आणि अस्थिरोग, सांधेदुखी संबंधी मार्गदर्शन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात
-
- March 22, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
*मराठा मंडळ मुलुंड, मुंबई – महिला मेळावा २०२३*
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई च्या महिला आघाडीने रविवार दि.१९ मार्च,२०२३ रोजी, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. मराठा मंडळाच्या सभासद महिला तसेच मुलुंड मधील सर्व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सभागृह उत्साहाने भारून गेले होते. सुप्रसिद्ध सुसंवादिनी, उत्तम व्याख्यात्या,
