-
- October 16, 2018
- Posted by: horizon
- Category:
No Commentsवार्षिक स्नेहसंमेलन
मंडळाच्या स्थापनेपासून आजवर प्रतिवर्षी सातत्याने साजरे होणारे मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन हा एक आनंदायी सोहळा ! मंडळाचे सभासद व त्यांच्या कुटुंबियांचा, आप्तेष्टांचा परस्परांशी परिचय व्हावा, स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा त्याच बरोबर विद्यार्थी व गुनिजनांचा गौरव करण्यात यावा व या निमित्त समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभावे या विस्तृत भावनेने प्रतिवर्षी स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात येतो. या वर्षी मंडळाचे वार्षिक
-
- October 5, 2017
- Posted by: horizon
- Category:
मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन – कोजागिरी पौर्णिमा – आनंद सोहळा
आपल्या मंडळाची स्थापना इ.स.१९७८ साली कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. त्यानुसार या दिवशी मंडळाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो. दिनांक ५ ऑक्टोबर २०१७ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी १०.०० वाजता तळमजला कार्यकारिणी सभादालन येथे मंडळाचे विद्यमान कोषाध्यक्ष श्री. अरण विठ्ठल चव्हाण व सौ. अश्विनी अरण चव्हाण या दांपत्याच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात
-
- August 13, 2017
- Posted by: horizon
- Category:
साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंती
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी मुलुंडमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे २० नामवंत संस्था व आपल्या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमधील चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महनीय वक्ते म्हणून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्री. राजदत्त हे उपस्थित होते त्यानी
-
- August 8, 2017
- Posted by: horizon
- Category:
सरस्वती सन्मान सोहळा
प्रतिवर्षी प्रमाणे मुलुंड मधील महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, मराठा मंडळ मुलुंड, मुंबई, अपना बाजार मुलुंड (प) आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड या विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यार्ंचा कौतुक सोहळा असा एक शैक्षणिक कार्यक्रम मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट २०१७ रोजी महाराष्ट्र सेवासंघाच्या सु. ल. गद्रे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
-
- February 8, 2017
- Posted by: horizon
- Category:
मंगळागौर
आपल्या भारतीय हिंदु संस्कृतिचा सुंदर अविष्कार म्हणजे श्रावण महिन्यातील मंगळागौर! अहवालसाली बुधवार दि. ०२/०८/२०१७ रोजी मंगळागौरीचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
- September 2, 2012
- Posted by: horizon
- Category:
सामुदायिक गीताई पठण
मंडळाच्या वास्तू मध्ये मंगलमय, आनंदी व सात्विक वातावरण रहावे, मंडळाचे कार्यक्रम, उपक्रम, सभारंभ, उत्सव इ. साठी उत्साहाचा व मांगल्याचा माहोल रहावा या साठी विनोबा भावे यांच्या गीताईचे सामुदायिक गीताई पठणाचा कार्यक्रम २ सप्टेम्बर २०१२ रोजी आयोजित करण्यात आला होता.
-
- July 19, 2012
- Posted by: horizon
- Category:
वैद्यकीय मार्गदर्शन
आज समाजातील अनेकाना , प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकाना सांधेदुखी, गुडघे दुखी, मानेचे दुखणे , मणक्याचे आजार अशा वेदनादायक व्याधींनी ग्रासले आहे. यावर विविध प्रकारचे उपाय, औषध योजना , शस्त्रक्रिया इ. उपचार प्रचलित आहेत. मंडळाच्या विद्यमाने या विषयावर सखोल समुपदेशन व मार्गदर्शन मिळवण्यासाठी मुलुंड मधील एक नामवंत डॉक्टर हार्दिका कपाडिया, यांचे समुपदेशन दि. १९ जुलै २०१२ रोजी
-
- February 12, 2012
- Posted by: horizon
- Category:
मंडळाची सहकुटुंब वार्षिक सहल
मंडळाच्या वार्षिक परंपरेनुसार या वर्षी कौटुंबिक सहल दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सृष्टी फार्म नेरे पनवेल येथे अयोजीत करण्यात आली होती. मंडळाचे सहचिटणीस श्री. दिलीप रा. तळेकर यांच्या प्रयत्नाने, कार्यकारी मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सहलीमध्ये सुमारे १५० बंधू भगिनी व मुलांचा सहभाग घेतला होता.
-
- October 15, 1978
- Posted by: horizon
- Category:
मंडळाचा वर्धापन दिन – कोजागिरी पोर्णिमा
मंडळाची स्थापना १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरी पोर्णिमेच्या शुभदिनी झाली. प्रतिवर्षी कोजागिरी पोर्णिमा व त्याच दिवशी येणारा मंडळाचा वर्धापन दिन सातत्याने साजरा केला जातो. या वर्षी मात्र वर्धापन दिन १५ ऑक्टोबर हा दिवस एका आगळ्या वेगळ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण होऊन संपूर्ण इमारतीचे भोगवटापत्र महानगर पालिकेकडून मंडळास मिळाले. या स्वप्नपूर्तीचा
