उपक्रम
-
- February 20, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsमराठा मंडळ मुलुंड, शिवजयंती उत्सव
शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी,२०२१ मराठा मंडळ मुलुंड या आपल्या संस्थेमधे, शिवजयंती उत्सव कार्यक्रम नेहमीप्रमाणेच उत्तम झाला. प्रमुख पाहुणे व्यख्याते, डॉ. संतोष हरिभाऊ थीटे यांच्या व्याख्यानातुन शिवरायांवरील अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण असे ओघवत्या विवेचनातून, शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याची उत्तम माहिती मिळाली. संपूर्ण व्याखान केवळ अप्रतिम…! शिवरायांबद्दल नेहमीच आपण त्यांचे पराक्रम, लढाया इ.बाबत ऐकत असतो. पण आजच्या वक्त्यांनी, आपल्याला
-
- December 31, 2019
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
*मराठा मंडळ मुलुंड,मुंबई* आयोजित *निरोगी मुलुंड* 2019
*निरोगी मुलुंड* २९/१२/२०१९ संपूर्ण मुलुंड आतुरतेने वाट पाहात असलेला *वैद्य अश्विन सावंत* यांच्या संकल्पनेतून साकारलेला, *मराठा
-
- December 24, 2019
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
*आपण सारे गाऊया*
रविवार दि.२२/१२/२०१९, सायं.५.३० वा. आपले मराठा मंडळाचे हौशी कलाकार ग्रुप *आपण सारे गाऊया* यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेली जोडी, सुप्रसिद्ध संगीतकार *सचिनदेव बर्मन आणि अभिनेते देव आनंद* यांच्या गाण्यांवर आधारित (Karaoke track) कार्यक्रम *”गाता रहे मेरा दिल”* हा
-
- September 22, 2019
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
आपण सारे गाऊया
*मराठा मंडळ मुलुंड,मुंबई सांस्कृतिक केंद्र इमारत* ,2रा मजला सभागृहात शनिवार दि.१४/०९/१९ रोजी, मंडळातील हौशी गायक कलाकारांचा *आपण सारे गाऊया* व *नॉस्टॅल्जिक स्याटरडेज* प्रस्तुत *हम दोनों* या शिर्षका अंतर्गत संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या गाजलेल्या गाण्यांपैकी काही निवडक गाणी घेऊन कराओकेच्या माध्यमातुन उत्तम असा गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. लता दीदींच्या सत्यम् शिवम् सुंदरम् पासुन ते मोहम्मद
-
- May 5, 2019
- Posted by: horizon
- Category:
वसंत व्याख्यानमाला २०१९ उपक्रम
वसंत व्याख्यानमाला २०१९ उपक्रम
-
- February 21, 2019
- Posted by: horizon
- Category:
जादूची पेटी – एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई व फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रम शृंखलेतील एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव म्हणजे रविवार दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी सादर करण्यात आलेली जादूची पेटी!
-
- February 20, 2019
- Posted by: horizon
- Category:
शब्दांच्या पलिकडले
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई , मुंबर्ई व फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अजरामर गीतांचा “शब्दांच्या पलिकडले” हा कार्यक्रम दि. १६ जुलै २०१७ रोजी चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात पार पडला.
-
- February 20, 2019
- Posted by: horizon
- Category:
जीवन त्याना कळले हो!
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई , मुंबर्ई व फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतीवर्षी कांही दर्जेदार, हृदयस्पर्शी व करमणूक प्रधान कार्यक्रम साजरे केले जातात. या मालिकेतील अहवाल सालातील दि. १६ एप्रिल २०१७ रोजी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला पहिला कार्यक्रम म्हणजे “जीवन त्याना कळले हो”! माणूसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम रसिकाना एक समृध्द करणारा अनुभव
-
- February 20, 2019
- Posted by: horizon
- Category:
वधू वर सूचक व्यवस्था
मराठा समाजातील उपवर -वधू – वरांचे विवाह जुळविण्याकरिता सहाय्यभूत व्हावे म्हणून गेली १४/१५ वर्षे कार्यरत असलेला वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह जुळविण्याचे फार मोठे सामाजिक कार्य मंडळाने अविरत चालू ठेवले आहे. या वर्षामध्ये एहुन ३८१ विवाहनुरूप तरुण तरुणींची नावे नोंदवण्यात आली आहेत. एवढ्यामोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यामुळे मंडळाचा हा उपक्रम किंवा वधू वर सूचक
-
- February 19, 2019
- Posted by: horizon
- Category:
शिवजयंती उत्सव
प्रतिवर्षी मंडळाच्या विद्यमाने छत्रपति शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव शासकीय जयंती दिनानुसार १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याही वर्षी हा जयति उत्सव १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.
