१७ वा वधू-वर पालक परिचय मेळावा २०२६

पुन्हा स्वागत आहे!

आमच्याशी जोडलेले राहण्यासाठी कृपया तुमच्या माहितीसह प्रवेश करा

नमस्कार, मित्रा!

तुमची वैयक्तिक माहिती भरा आणि आमच्यासोबत प्रवास सुरू करा

सूचना

१
वधू वर यांना २ पालकांसह मेळाव्यात प्रवेश मिळेल.
२
नोंदणी शुल्क रु. ६००/- ( जीएसटी आणि चहा, नास्ता सह)
३
कोणत्याही कारणास्तव नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही.
४
"१७ वा वधू-वर पालक परिचय मेळावा २०२६" रविवार दि. २२ नोव्हेंबर, २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत.
५
मेळाव्याचे ठिकाण : मराठा मंडळ मुलुंड मुंबई सांस्कृतीक इमारत, वा. ब. फडके मार्ग, वसंतराव सकपाळ चौक, केळकर कॉलेज जवळ, मुलुंड(पूर्व), मुंबई-८१.
६
payment केल्यावर ताबडतोब UPI/UTR नंबरचा screenshot ऑफिस 7045022096 वर संपूर्ण नाव सह पाठवणे. १७ वा वधू-वर पालक परिचय मेळावा २०२६

पेमेंट क्यूआर कोड / Payment QR Code

नोंदणी शुल्क रु ६००/-
Payment QR Code
कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे (GPay, PhonePe, Paytm, BHIM) स्कॅन करून पेमेंट करा.
"; ";