आगामी कार्यक्रम
आपली ग्राहक पेठ.
व्यवसाय प्रदर्शन व विक्रीची सुवर्ण संधी, आकर्षक आणि सुव्यवस्थित स्टॉल व्यवस्था
जगातिक महिला दिन
व्याख्याते : मा. सौ. अंजलीताई धानोरकर यांचे श्रवणीय व्याख्यान
शिवजयंती उत्सव
व्याख्याते : मा. डॉ. संग्राम इंदोरे - संचालक : धन्वंतरी हॉस्पिटल, पुणे यांचे श्रवणीय व्याख्यान
मुक्त अभिवाचन आणि निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस समारंभ
मुक्त अभिवाचन आणि निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस समारंभ शनिवारी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी, सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजता
१६ वा वधू वर पालक परिचय मेळावा २०२५
रविवार २ नोव्हेंबर : सकाळी ९ ते १.३०
दिवाळी पहाट २०२५
संकल्पना व लेखन : शाहीर मधुकर खामकर
मंडळाचा ४७ वा वर्धापन दिन
जागर देवीचा
*"रिमझिम कवितांची"* एक सुरेल संध्याकाळ कवितांसोबत...
आदरणीय सभासदांस, मंडळामध्ये शनिवार दि.२६ जुलै, २०२५ रोजी संध्याकाळी ५:३० वाजता *सरस्वती वाचनालयाच्या वतीने* कवितांच्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. *"रिमझिम कवितांची"* या कार्यक्रमात आपण अनुभवणार आहोत भावनांनी नटलेल्या कविता, विविध कवींच्या सादरीकरणातून… दिवस: शनिवार २६ जुलै, २०२५. वेळ : संध्याकाळी ५:३० वाजता. स्थळ : मराठा मंडळ मुलुंड,मुंबई. आपण सर्वांनी या साहित्यिक संध्याकाळी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. आपली उपस्थिती कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवेल!
वार्षिक सर्वसाधारण सभा - रविवार २९ जुन २०२५ - सांयकाळी ४.३० मिनिटांनी
वार्षिक सर्वसाधारण सभा - रविवार २९ जुन २०२५ - सांयकाळी ४.३० मिनिटांनी
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई आणि Dignity Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत, फिजिओथेरेपी सुविधा - फिरता दवाखाना
बरील सुविधा वय वर्ष ५५ पेक्षा अधिक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे.वरील कालावधीत मुलुंडमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा! पात्र ज्येष्ठ नागरिकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी : दिनांक ०७ जून २०२५ पासून मराठा मंडळ मुलुंड, मुंबई येथे वेळ :- सकाळी ११.०० ते दुपारी १.३० व दुपारी २.३० ते सायंकाळी ७.०० पर्यंत स्थळ : मराठा मंडळ मुलुंड, मुंबई - सांस्कृतिक केंद्र इमारत वासुदेव बळवंत फडके मार्ग, कै. वसंतराव सकपाळ चौक, मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०००८१. भ्रमणध्वनी क्र. ७०४५० २२०९६ महत्वाची सूचना :- एका दिवशी (सकाळ, संध्याकाळ मिळून) फक्त २० ज्येष्ठ नागरिकांना ट्रिटमेंट दिली जाईल. यासाठी आगाऊ नाव नोंदणी अत्यावश्यक आहे. (समस्या व उपचार पध्दती सविस्तर तपशील कृपया मागे पहा).
१५ वा वधु वर मेळावा २०२४
दिनांक ०९ व १० मार्च रोजी "ग्राहक पेठ"
दिनांक ०९ व १० मार्च रोजी "ग्राहक पेठ"
दिनांक ०९ मार्च रोजी " महिला मेळावा "
दिनांक ०९ मार्च रोजी " महिला मेळावा "
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी " शिवजयंती "
दिनांक १९ फेब्रुवारी रोजी " शिवजयंती "
दिनांक २८ जानेवारी रोजी " मंडळाचे ४५ वे वार्षिक स्नेह संमेलन "
दिनांक २८ जानेवारी रोजी " मंडळाचे ४५ वे वार्षिक स्नेह संमेलन "
निरोगी मुलुंड 2024
निरोगी मुलुंड 2024
दिवाळी पहाट २०२३
दिवाळी पहाट २०२३ दिनांक : मंगळवार, १४ नोव्हेंबर २०२३ वेळ: ६.३० मिनीटांनी
१४ वा वधू वर पालक परिचय मेळावा
१४ वा वधू वर पालक परिचय मेळावा दिनांक : रविवार, ५ नोव्हेंबर २०२३ वेळ: ९.०० ते १ वाजता
४५ वा वर्धापन दिन
दिनांक : २८ ऑक्टोबर २०२३ वेळ: ५.०० वाजता कार्यक्रम : हे सुरांनो चंद्र व्हा
"; ";