नियमित उपक्रम

मंडळामध्ये नियमितपणे चालणारे काही उपक्रमशैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य विषयक वर्ग

उपक्रम किंवा वर्ग

आयोजक संस्था किंवा व्यक्ती

दिवस

वेळ

वधूवर सूचक मंडळ

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई

फक्त शनिवार रविवार

शनिवार संध्या. ते ७.३०

रविवार सकाळी १० ते दु. १.००

सरस्वती वाचनालय

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई

सोमवार ते शनिवार

सोम. ते शनि. संध्या. ते ८.००

रविवार फक्त सकाळी १० ते दु. १.००

विद्यार्थी अभ्यासिका

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई

सोमवार ते रविवार

सकाळी ९.०० ते रात्रौ ९.००

चित्रकला वर्ग (मुलांसाठी)

श्रीमती सुधा पाटील

फक्त शनिवार रविवार

दुपारी .३० ते .३०

नृत्यकला वर्ग

श्री. राहुल शेरकर

सोमवार, बुधवार, शुक्रवार

संध्याकाळी ७.०० ते ९.००

नृत्यकला वर्ग

श्री. अभिजीत देसाई

मंगळवार, गुरुवार, शनिवार

संध्याकाळी ६.३० ते ९.००

नृत्यकला वर्ग

श्री. सूरज गुप्ता

मंगळवार, गुरुवार, शनिवार

संध्याकाळी ७.०० ते ८.००

नृत्यकला वर्ग

सोनाली कदम

फक्त रविवार

सकाळी ९.०० ते १०.३०

योगावर्ग

कराटेवर्ग