उपक्रम
-
- February 2, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsसंस्कार भारती रांगोळी प्रशिक्षण शिबिर २०२३
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक विभाग आयोजीत दुसऱ्या रांगोळी प्रशिक्षण शिबिराला २८ जानेवारी पासून सुरुवात झालेल्या ५ फेब्रुवारीला यशस्वी सांगता झाली. सौ. ऐश्वर्या ब्रीद यांनी या शिबिराचे आयोजन केले होते, यात २५ जणांचीच बॅच झाली. सर्वांनी शिबिराचा पहिला दिवस खूप एन्जॉय केला. सर्वांची रांगोळीची आवड आणि मेहनत दिसत होती. शिबिराची सुरुवात, मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री.अरूणजी चव्हाण, कार्याध्यक्ष
-
- January 29, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळाचा ४४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
रविवार दि. २२ जानेवारी २०२३ रोजी मराठा मंडळाचा ४४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात, आनंदात व प़चंड उपस्थितीत दिमाखात पार पडला. . मंडळाच्या प्रवेशद्वारी नयनरम्य रंगसंगती साधून सौ प्राजक्ता चव्हाण कार्यक्रमाला अनुसरून यांनी साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष्य वेधत होती. . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. धनंजय प्रकाश महाडिक, राज्य कर उपायुक्त,
-
- December 22, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
हेलेन केलर इन्स्टिट्यूट या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या शाळेला सदिच्छा भेट
हेलेन केलर इन्स्टिट्यूट या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या शाळेला सदिच्छा भेट . मराठा मंडळ मुलुंड, मुंबई संचालित महिला मंडळाने, महापे, नवी मुंबई येथील हेलेन केलर इन्स्टिट्यूट या दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या शाळेला सदिच्छा भेट दिली. महिला मंडळाच्या अनेक उपक्रमांमधील हा एक आगळावेगळा, स्फूर्तिदायक, खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम ठरला ! . या विशेष मुलांची
-
- December 22, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“मन करा रे सक्षम ” मानसिक आरोग्य विषयक व्याख्यानमाला
“मन करा रे सक्षम ” मानसिक आरोग्य विषयक व्याख्यानमाला “मन करा रे सक्षम ” यावरील सर्वच डॉक्टरांची व्याख्यानमाला खुप छान होती. अगदी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनाच्या आंदोलनांचे अभ्यास पूर्ण समालोचन होते. डॉक्टर शुभांगी पारकर आणि डॉक्टर सावंत यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होते. या कार्यक्रमातून आपण डॉ.अश्विन सावंत डॉ.पाचपुते, डॉ. बर्वे, डॉ.पारकर विशेष मानसशास्त्र तज्ञ यांच्या अगदी
-
- November 3, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड मुंबई ग्राहक पेठ २०२२
मराठा मंडळाची २०२२ वर्षातली, दुसरी ग्राहक पेठ अतिशय उत्साहात पार पडली. काही क्षणचित्रे ….!
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळाचा १३ वा वधू वर पालक परिचय मेळावा २०२२
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई संचालित वधुवर सूचक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील १३ वा वधुवर पालक परिचय मेळावा अतिशय मंगलमय वातावरणात सफल संपन्न झाला. नोंदणी केलेले वधुवर उमेदवार व पालक यांचा उत्फुर्त प्रतिसाद अनुभवायला मिळाला. सभागृहातील वातावरण अतिशय भारलेले असे होते. वधुवर समितीच्या आणि नेहमीच पाठीशी उभे असणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या गेल्या महिनाभराच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने आज फळ
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ वर्धापन दिन २०२२
मराठा मंडळाचा ४४ वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला. सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत २१७ पद्मिनी धाम हिची एकांकिका सादर केली गेली.
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ महिला आघाडी सहल २०२२
*माहुली फार्म…संस्मरणीय महिला स्पेशल सहल:* ——————————————– . थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून,नको असलेले विचार बाहेर काढून, नवीन ऊर्जा तयार करण्याचे हक्काचे गॅरेज म्हणजेच मैत्री आणि मैत्रिणींसोबत मज्जा,मस्ती, फुल्ल टू धम्माल करण्याचे ठिकाण म्हणजे सहल ! प्रपंचाच्या रहाटगाड्यातून वेगळा आनंद घेण्याची सवड – निवांत काढलेला वेळ म्हणजे सहल! . शनिवार दि.११/०६/२०२२ रोजी, मराठा मंडळ मुलुंड,मुंबई महिला आघाडीने…मंडळाच्या
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
दिवाळी पहाट २०२२
दरवर्षी प्रमाणे मराठा मंडळाची दिवाळी पहाट प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भाव-भक्ती-नाट्य-चित्रपट गीतांची स्वरमयी अतिशय उत्साहात पार पडली. जुन्या आणि नव्या गीतकारांची विविध संगीतकारांनी नटवलेली गाणी – श्री. अभय कुलकर्णी यांच्या पंचमी निर्मित “गाणी मनातली गाणी ओठातली” हा सुंदर कार्यक्रम पार पडला.
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
निबंध स्पर्धा २०२२
मराठा मंडळाची निबंध स्पर्धा चांगल्या प्रतिसादांमुळे उत्साही वातावरणात पार पडली. काही क्षणचित्रे ….!
