उपक्रम
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsनवरात्र उत्सव – २०२२
पहिली माळ : सौ. प्राची प्रकाश पालव (पांढरा) दुर्गा देवीचे प्रथम स्वरुप शैलपुत्री आहे. नवरात्राची पहिली माळ सोमवार, २६ सप्टेंबर रोजी होती. शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
भोंडला आणि भजन २०२२
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मंगळागौर २०२२
मंगळागौर २०२२ . मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच छान झाला. सगळ्यांनी विविध खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. महिला आघाडीच्या सर्व कार्यकारीणीचे खूप खूप अभिनंदन. सर्व कार्यक्रमाची आखणी ऐश्वर्या , सोनल , सोनाली , करूणा यांनी अतिशय उत्तम प्रकारे केली होती. त्यांचे खूप खूप कौतुक. सगळ्यांना आनंद घेता आला , हे विशेष. . सगळ्या महिलांची आपुलकींने विचारपूस करून
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ आयोजित पाककला स्पर्धा २०२२
मराठा मंडळ आयोजित पाककला स्पर्धा २०२२ . मराठा मंडळ मुलुंड,मुंबई – महीला आघाडी आयोजित पाककला स्पर्धा उपक्रम खूप छान पार पडला. या स्पर्धेसाठी करण्यात आलेले नियोजन अतिशय उत्तम होते. मंडळाची प्रशस्त जागा त्यामुळे टेबलांची सुंदर मांडणी केली होती. सर्वांना व्यवस्थित व प्रशस्त टेबल मिळाला तसेच प्रत्येक टेबलावर प्लेट,चमचा व टिश्यू मांडलेले होते. हाॅलमधे आल्यावरच एकदम
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
१२४ वी अत्रे जयंती
१२४ वी अत्रे जयंती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी मुलुंडमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे २४ नामवंत संस्था व आपल्या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमधील चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महनीय वक्ते म्हणून प्राध्यापक सुहासिनी कीर्तिकर या उपस्थित होत्या,
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
नर्मदा परिक्रमेवर सौ. रश्मी विचारे यांची प्रकट मुलाखत
*नर्मदे हर!!नर्मदे हर!!नर्मदे हर!!* . बुधवार दि.१२ ऑक्टोबर,२०२२ रोजी मराठा मंडळ,मुलुंड मुंबई येथे “नर्मदा परिक्रमा” हा सौ.रश्मीताई विचारे यांच्या एकटीने पायी चालत संपन्न केलेल्या नर्मदा परिक्रमेतील रोमांचकारी अनुभव कथनाचा विलक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सभागृह अध्यात्मिक वातावरणाने अक्षरशः भारून गेले होते. . नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची त्यांची प्रबळ इच्छा, इच्छापूर्ती साठी कुटुंबातील सदस्यांची केलेली तयारी, अचानक
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
भोंडला २०२२
भोंडला २०२२
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
एक दिवसीय अभिनय कार्यशाळा
मुक्तछंद नाट्यसंस्था आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई आयोजित ‘एक दिवसीय अभिनय कार्यशाळेला’ शिबिरार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद. . रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी मुक्तछंद नाट्यसंस्था आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ मुलुंड येथे सकाळी ९.०० ते सायं. ६.०० या वेळेत ‘थिएटर बेसिक आणि भरपूर प्रॅक्टिकल्सने परिपूर्ण अशी ‘एक दिवसीय अभिनय कार्यशाळा’ आयोजित करण्यात
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
” रत्नाकर करंडक 2022″ ह्या भूषण देसाई यांची संकल्पना असलेल्या राज्यस्तरीय महाएकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी
ठाणे केंद्राची प्राथमिक फेरी मुलुंड मधील मराठा मंडळ मुलुंड मुंबई या संस्थेत अतिशय उत्साहात पार पडली. स्पर्धकांनी अतिशय सळसळत्या उत्साहाने आपल्या एकांकिका सादर केल्या आणि अतिशय निखळ स्पर्धा केली. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जवळजवळ सर्व स्पर्धकांनी एकमेकांच्या एकांकिका आवर्जून पाहिल्या आणि उत्स्फूर्त दादही दिल्याचे आढळले. खेळीमेळीच्या वातावरणात प्राथमिक फेऱ्या पार पडल्या. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या
-
- July 28, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन शनिवार दि. १६/०७/२०२२ रांगोळी प्रशिक्षण शिबिराला आजपासून सुरुवात झाली. २५ ते ३० जणांचीच बॅच असेल असे वाटत असताना तब्बल ३७ जणांनी सहभाग घेतला. खूप छान प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात, मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वर भालेराव,सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी
