ब्लॉग
-
- July 18, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments– सहल – एक स्वप्नपूर्ती-
दुर्गा पंचमी टूर्सचे प्रमुख श्री. अभय कुलकर्णी यांना फोन केल्यावर वाराणसी, अयोध्या दूरचे समजले. तेव्हापासून मनात घोळू लागले, आपल्याला ही सहल जमेल का ? पण श्री.अभय यांची सहल म्हटल्यावर मनाचा हिय्या करुन जायचा निर्णय घेतला. . दिः ३ मार्च २०२५ ते ७ मार्च २०२५ आमची सहल होती. सहलीच्या २-३ महिने आधीच विमानाची तिकीटे बुक करणे
-
- June 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
“कोंबडी पळाली, तंगडी धरून……….”
. ९-१० वर्षांची असेन तेव्हाची आठवण. आमच्या बिल्डिंग मधील शिंदे काकींनी आपल्या गॅलरीत हौशीने २-३ कोंबड्या पाळल्या होत्या. मोठ्या गॅलऱ्या असल्यामुळे ते शक्यही झालं होतं. . रोज सकाळी त्या कोंबड्यांना खाली सोडायच्या आणि संध्याकाळी त्या परत पकडून घरी आणायच्या. संध्याकाळची वेळ म्हणजे आम्हा लहान मुलांची खेळायची वेळ. बिल्डिंगच्या तळमजल्यावरील पॅसेजमध्ये आम्ही लहान मुले लंगडी,पकडापकडी,खांब खांब,थप्पी
-
- June 22, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
अरे अरे पावसा……. !
अरे अरे पावसा तू असा रे कसा कधी यायचं आहे हे विसरलास जसा दिवस वार वेळ काही ठरवलंस नाही येण्याची फारच केलीस घाई शाळेतच गेला नाहीस की सुट्टीचा महिना विसरलास बाई आंबे फणस पिकायच्या आधी धावत आलास मधल्या मधी तयार पिकांचा केलास नाश पाण्या चिखलाची केलीस रास अरे तुझ्या येण्याची तयारी करायची होती जोरात पण
-
- June 19, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*ताटात झेललेलं संकट*
माझी मुलगी पहिली/दुसरीत असेल. तिला दिवाळीची सुट्टी २-३ दिवस आधी लागलेली. शाळेच्या दिवाळी प्रकल्पात तिला एक कंदील तयार करायचा होता. मी ठरवलं,आधी वर्तमानपत्राचा एक छोटासा नमुना कंदील तयार करून पाहूया म्हणून छोटासा कंदील तयार केला. त्यात लाईट लावल्यावर कसा दिसेल हे तिला दाखवण्यासाठी, मी सोफ्यावर चढून, भिंतीवर असलेल्या मोठ्या बल्बला तो अडकवला आणि बल्ब लावून
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझी ऑलिंपिक धाव……!
आजीच्या शेवटच्या दिवसात, तिच्या भेटीसाठी मी आणि माझा भाऊ गावी गेलो होतो. काकांकडे रात्रीच्या जेवणानंतर भाऊ आणि मी अंधारात मळ्यांमधील पायवाटेने मूळ घराकडे परतत होतो. गावात हल्ली वाघ दिसतो, ही चर्चा आधीच कानावर पडलेली, त्यामुळे मनात वाघाच्या भीतीचं सावट होतं. . भावाच्या हातात बॅटरी होती. तो बॅटरी एकदा समोर आणि नंतर पायाखाली मारत माझ्यासोबत चालत
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*बकुळ – एक आठवण, एक भावना!*
माझ्या लहानपणाच्या आठवणींमध्ये जर कुठलं फूल मनात बिंबले असेल, तर ते बकुळाचं. माझ्या आजोळी, राजापूरला, संथ वाहणाऱ्या नदीच्या काठावर, एक मोठ्ठं बकुळाचं झाड उभं आहे. सकाळच्या कोवळ्या वेळी, त्या झाडाच्या फुलांनी नदीच्या पाण्यावर एक वेगळीच कविता लिहिलेली असायची…. जी फक्त डोळ्यांनी वाचता यायची – स्पर्श न करता, गंध न घेताही. . सकाळच्या किंवा दुपारच्या शांत
-
- July 28, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन शनिवार दि. १६/०७/२०२२ रांगोळी प्रशिक्षण शिबिराला आजपासून सुरुवात झाली. २५ ते ३० जणांचीच बॅच असेल असे वाटत असताना तब्बल ३७ जणांनी सहभाग घेतला. खूप छान प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात, मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वर भालेराव,सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी तळेकर
-
- June 15, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माहुली फार्म…संस्मरणीय मराठा मंडळ महिला आघाडी स्पेशल सहल…..!
माहुली फार्म…संस्मरणीय मराठा मंडळ महिला आघाडी स्पेशल सहल…..! थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून, नको असलेले विचार बाहेर काढून, नवीन ऊर्जा तयार करण्याचे हक्काचे गॅरेज म्हणजेच मैत्री आणि मैत्रिणींसोबत मज्जा,मस्ती, फुल्ल टू धम्माल करण्याचे ठिकाण म्हणजे
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माणसाच्या माणुसपणाशी पोहचलेली फिल्ममेकर सुमित्रा भावे…
सौ.ऐश्वर्या ब्रीद, . मानवी नातेसंबंधांच्या वेगवेगळया सकस अनुभवांचे संकेत आपल्या कलाकृतींतून ज्यांनी दिले, ज्यांचे सिनेमे पाहत आपली पिढी मोठी झाली त्या ज्येष्ठ निर्मात्या, दिग्दर्शिका, कथा, संवाद, पटकथाकार, गीतकार, समाजसेविका अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या तब्बल ७ राष्ट्रीय आणि अनेक राज्य पुरस्कार मिळविलेल्या ‘फिल्ममेकर सुमित्रा भावे’ यांची आपल्यातून कायमची एक्झिट मनाला चटका लावून गेली. वयाच्या ७७ व्या
-
- April 25, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
“आनंदाचे डोही आनंद तरंग..!”
सौ. ऐश्वर्या ब्रीद . आनंद म्हणजे नेमकं काय हो? प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असणार. खरं तर आनंद ही एक मनाची सकारात्मक अवस्था आहे. मनाचे समाधान म्हणजे आनंद! . प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या गोष्टीत असू शकतो. अजिबात घाई न होता मस्तपैकी पकडलेली लोकल किंवा मिळालेली सीट, लोकलमधील आपला टपरी घोळका, चांगल्या हुद्द्याची नोकरी, भरमसाट पगार, स्वतःचे
