उपक्रम
-
- June 14, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsमराठा मंडळ मुलुंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी शिबिर
*मराठा मंडळ मुलुंड आणि डिग्निटी फाउंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *सोमवार, ९ जून २०२५ ते शुक्रवार १३ जून २०२५* पर्यंत मराठा मंडळात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या फिरत्या दवाखान्यात संधीवात, गुडघेदुखी, मानदुखी, टाचदुखी, कोपरादुखी, अर्धांगवायू, पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी यासारख्या विविध समस्यांवर उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आले. *PRO भारत मोकल, फिजिओथेरपीस्ट -
- June 9, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर आधारित डॉ. संगीता रावदेव यांच्या श्रवणीय व्याख्यान
मंगळावर दिनांक १३ मे २०२५ रोजी आपल्या मराठा मंडळाच्या व फोर्टिस हाॅस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित प़ामुख्याने महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांवर आधारित डॉ. संगीता रावदेव यांच्या श्रवणीय व्याख्यानाचा उत्तम वृत्तांत, त्याचे शब्दांकन यामुळे सदर कार्यक्रम नजरेसमोर उभा राहिला! मंडळाने आरोग्य विषयक खरोखरच अप्रतिम कार्यक्रम सादर केला. मंडळाच्या *ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य विभाग*
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
पुनर्विकास कार्यशाळा : मुलुंड मधील गृहनिर्माण सोसायट्यांना जाहीर आवाहन
मराठा मंडळ, मुलुंड यांच्या वतीने आयोजित “गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांसाठी कार्यशाळा” या विशेष उपक्रमात, पुनर्विकास, स्वयंविकास आणि संपूर्ण प्रक्रिया याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहकार क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ Advocate श्रीप्रसाद परब यांनी कायदेशीर बाबी, विकासकांशी होणारे वाद कसे टाळावेत, तसेच प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या सहज शैलीत त्यांनी उपस्थितांच्या अनेक शंका
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
नवं वर्ष स्वागत यात्रा – मराठा मंडळाचा उस्फुर्त सहभाग
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुलुंडमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा दिवस नववर्ष दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करताना, आधुनिक विचारांशी सांगड घालून भारताला सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून घडविण्याच्या उद्देशाने समाजात एकता निर्माण व्हावी, या हेतूने भव्य स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले. दिनांक ३० मार्च २०२५ रोजी आयोजित या स्वागत यात्रेत मराठा
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
शिवजयंती उत्सव – २०२५
मंडळाच्या वार्षिक परंपरेनुसार बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय भावना जागविण्याची परंपरा मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेने कायम राखली. या वर्षीचे प्रमुख आकर्षण होते श्री. विशाल कवीश्वर यांचे “शिवचरित्र” या विषयावरील ओघवते व्याख्यान. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा थरारक इतिहास आणि प्रेरणादायी जीवनप्रवास अत्यंत
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
महिला मेळावा २०२५ – स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी उत्सव
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, मंडळाच्या महिला आघाडीच्या वतीने, रविवार दिनांक १० मार्च, २०२५ रोजी महिला मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध वृत्तनिवेदिका सौ. दीपाली केळकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाला लाभलेल्या, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी, पितांबरी, डॉ.अगरवाल आय हॉस्पिटल, वामनराव पेठे ज्वेलर्स, सारस्वत
-
- May 28, 2025
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मंडळाचे ४६ वे वार्षिक स्नेहसंमेलन – एक भावपूर्ण आनंदसोहळा
मंडळाचे ४६ वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, दि. ४ फेब्रुवारी, २०२५ रोजी मंडळाच्या वास्तूत अत्यंत दिमाखात साजरे झाले. कार्यक्रमाची सुरुवात सभासद कलाकारांच्या ‘रंग लोककलेचे’ या विशेष नृत्याविष्काराने झाली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ४५ कलाकारांनी सादर केलेल्या या विविध लोकरंगांनी उपस्थितांचे मन जिंकलेच, पण प्रमुख पाहुण्यांचीसुद्धा विशेष दाद मिळवली. . विद्यार्थी व गुणवंत गौरव सोहळा हा स्नेहसंमेलनाचा मुख्य कार्यक्रमही
-
- November 2, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
दिवाळी पहाट २०२४
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ६.३० वाजता आपल्या मराठा मंडळात स्वर तरंग प़स्तूत सादर झालेला *साथ सुरेल स्वरांची* हा कार्यक्रम अप्रतिम होता .. या कार्यक्रमातील सर्वच गायक, वादक, निवेदिका,ध्वनी संयोजक, संगीत संयोजक इ. सर्वांचे सुंदर सादरीकरण. सभागृहात अखेरपर्यंत खुर्चीला खिळून राहिलेला प़ेक्षकवर्ग आणि या कार्यक्रमाचे एकूणच देखणे स्वरूप डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. सभागृहाच्या आसनक्षमतेच्या -
- March 11, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
ग्राहकपेठ आणि महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन.
शनिवार दिनांक ९ मार्च ग्राहकपेठ व रविवार दिनांक १० मार्च रोजी महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठा मंडळाच्या *ग्राहकपेठ व महिला मेळावा* हा एक अविस्मरणीय कार्यक्रम झाला. ९ आणि १० मार्च रोजी दोन दिवस या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध निर्माती, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका संजीवनी जाधव या मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या.
-
- February 25, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
कौटुंबीक सहल २०२४
मराठा मंडळाची कौटुंबिक सहल रविवार दि.१८ फेब्रु.२०२४ रोजी सकाळी ७.०० वा.मराठा मंडळाच्या कार्यालया येथून निघाली माननिय मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण व मंडळाचे सरचिटणीस श्री.अजय खामकर आणि उपाध्यक्ष श्री.अरुण चव्हाण तसेच यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या आनंदाने एकूण तीन बस आजी आजोबांचे गाव मु.वाघोटे(मनोर),ता.वाडा,जि.पालघर येथे पोहचल्या नंतर दिवसभरात खूप मौज,मजा केली तसेच सहलीचे स्पर्धा आयोजक एैश्र्वर्या ब्रिद,करुणा
