ब्लॉग
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा – प्रा. रेवती हातकणंगलेकर*
शब्दांकन: सौ. कल्पना राणे. आपल्या भारतात कर्तृत्ववान स्त्रिया खूप आहेत. प्रत्येक जणी आपापल्या क्षेत्रामध्ये एवढ्या मात्तब्बर आहेत की त्यांच्या कार्यातून काही ना काही घेण्यासारखे आहे. त्यांचे जीवनच सर्वार्थाने परिपूर्ण आहे. कर्तृत्ववान स्त्रियांचा विचार करायला गेलो तर ठराविक व्यक्तिरेखा, सेलिब्रिटी डोळ्यापुढे येतात. पण काही सर्वसामान्य स्त्रिया त्यांच्या कर्तुत्वाने समाज घडवत असतात. अश्या सामान्यांमधील असामान्य ऊर्जा
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*”कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : आय.पी.एस. डॉ.मीरा बोरवणकर”*
आज अनेक क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करून लखलखत्या तेजस्विनी होत आहेत. अशाच पैकी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पोलीस दलात आयपीएस अधिकारी बनून आपल्या तेजाने झळकणारी एक हिरकणी म्हणजे आय.पी.एस. डॉ. मीरा चड्डा बोरवणकर. पंजाबची कुडी. डॅशिंग व्यक्तिमत्व. घोडेस्वारी, बॅडमिंटन, स्विमिंग यात तरबेज. महत्त्वाकांक्षी वडील आणि शिस्तशीर आई. शिक्षणावर भर. करिअरसाठी त्याचा फायदा झाला. आयपीएस मध्ये जाण्याची
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझ्या आवडीची कर्तृत्ववान स्त्री- राजमाता जिजाऊ
सिंदखेडकर लखुजीराजे जाधवराव यांची लेक होतीच तशी देखणी आणि बहुगुणी! जशी सोन्याच्या समईतील लखलखती सोनेरी ज्योतच! चपळ,नाजूक,सुंदर,प्रसन्न आणि तितकीच ज्वलंत दिपकळी! हसऱ्या शहाजी राजांच्या शेजारी जिजाऊ शोभावी कशी? अभिमन्यू शेजारी उत्तरा जशी! खरोखरच जिजाऊ सारखे कन्यारत्न श्री ने निर्माण केले होते. . भोसले-जाधव सोयरीक जुळली. मंगलवाद्यांच्या दणदणाटात, शहाजीराजांच्या शेल्याशी गाठ मारून, जोडवी,तोडे आणि पैंजणांच्या मंजुळ
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा
आपण फार भाग्यवान आहोत ज्यांना जिजाऊ, झाशीची राणी, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले ह्या आणि कित्तेक स्त्रियांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला आहे. त्यांचा विचाराने, अनुभवाने जीवनाला एक दिशा मिळते. ह्या सगळ्या महान कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये एक सामायिक बाब होती ती म्हणजे त्यांची चिकाटी, धैर्य आणि बंडखोर वृत्ती. अशीच एक वर्तमानातील व्यक्ती ज्यांच्या बद्दल
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
सुखाची व्याख्या
सुख…..! सुख म्हणजे समाधान, सुख म्हणजे आनंद, सुख म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्तता, सुख म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी केलेली तगमग, सुख म्हणजे आयुष्याच्या सरीपाटावरची तडजोड की सुख म्हणजे जाणिवांच्या स्वप्नांना नेणिवांकडे नेणारा दुवा…..! सुख म्हणजे नेमकं काय…? हे कळतच नाही. सुखाची परिभाषा कधीच उमगत नाही. सुख हा दोन अक्षरी शब्द….! पहायला गेलं तर किती
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
ते अठ्ठेचाळीस तास आणि मी
. सतत दोन दिवस ताप येत राहिला म्हणून आम्ही फोर्टिस मध्येच डॉक्टरांकडे तपासायला गेलो.त्यांनी एकदम ॲडमीटच व्हायला सांगितले,आणि हे काही मला नवीन नव्हते.पण सद्य परिस्थितीत प्रकरण गंभीर होते.काट्याचा नायटा व्हायला नको म्हणून ॲडमीट व्हायचं ठरवलं,शिवाय
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*आठवणींची सावली* ….
“दो पल के जीवन से, एक उम्र चुरानी है जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है”….“““ . ‘शोर’ चित्रपटातल हे गाणं तसं जीवनाबद्दल बरंच काही सांगून जातं पण त्यातील ही ओळ माझ्या मनात मात्र कायम घर करुन आहे……’ _दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है_ ‘……सध्या ह्या
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
रम्य ते वार्धक्य
. ‘’ रम्य ते बालपण “असं आपण वार्धक्याकडे झुकलेलो असताना म्हणत असतो.त्या आठवणीत रमताना डोळ्यासमोरून लहाणपणीच्या गमती जमती आठवतात आणि एक सुंदर चित्रपट डोळ्यांसमोरून जातो. तसाच आपल्याला वार्धक्याकडे बघताना दृष्टीकोन ठेवला तर नाही का
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझे संस्मरणीय प्रवास…!
प्रत्येक मनुष्यप्राणी पुष्कळ स्वप्न रंगवित असतो. परंतु काही वेळेला संधी मिळते, काही वेळेला नाही मिळत. माझ्या खूप मैत्रीणी भारत/ परदेश दौरे करून आल्या होत्या. त्यांची वर्णने ऐकून माझ्या मनात पण एक कुतूहल निर्माण झाले आणि मी ठरवले की मी सुध्दा निसर्गाचा आनंद लुटायला हवा. त्या प्रमाणे मी भारतातील स्थळे निश्चित केली. .
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
योग एक साधना
परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी म्हटल्यानुसार योग हा कालच्या वारसा आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. योग शब्द युज या संस्कृत पासून आलेला आहे त्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. दहा हजार वर्षापासून योग प्रचलित आहे योग फक्त संन्यासी, योगी, मुनी यांच्यापुरता मर्यादित नाही. तो सामान्य, संसारी, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे करू शकतात. योग
