ब्लॉग
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments*मागे वळून पाहताना* – सौ. सुषमा मनोहर सावंत
प्रत्येक मनुष्य आयुष्यात एकदा तरी भूतकाळामध्ये रमतोच, मग तो भूतकाळ चांगला वाईट कसाही असला तरी प्रत्येकाला आपला भूतकाळ आठवतोच. मीही बऱ्याच वेळा भूतकाळामध्ये फार रमते. प्रेमळ आई वडीलांच्या पंखाखाली गेलेले रम्य बालपण, प्रसंगी खाल्लेले धपाटे शाळेत जाणारी मुले पाहिली की स्वतःचे शाळेतले दिवस आठवतात. तीन भावंडांमध्ये कंपासबॉक्स शेअर करणे, माझी पुस्तके लहान भावंडांनी वापरणे, असे जरी
-
- January 18, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*मागे वळून पाहतांना…* सौ . ऐश्वर्या ब्रीद
*मागे वळून पाहतांना…* *जाग मनाला आली.* *राहून गेले जे,ते करण्या…* *जगण्याची मध्यान्ह झाली!* . *आपला भूतकाळ ही आपल्या वर्तमानाची सावली असते असे म्हणतात! त्या सावलीला सोबत घेऊनच आपल्याला भविष्याकडे वाटचाल करायची असते. आयुष्याची बरीच वर्षे निघून गेल्यानंतर मागे वळून पाहतांना बऱ्याच गोष्टी डोळ्यांसमोर तरळून जातात. इतकी वर्षे आपण कधी गेलेल्या काळाचा विचारच केलेला नसतो. रोजच्या
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा- गुंजन सक्सेना*
भारतीय समाजव्यवस्था ही पूर्वीपासून पुरुषप्रधान संस्कृतीची. हळूहळू काळ बदलत आहे. शंभर वर्षांपूर्वी होणारी मुलींची पाळण्यातली लग्ने बंद पडली. सावित्री बाई फुले यांच्यासारख्या अनेक समाज सेविकांनी स्त्री शिक्षणाला गती दिली, त्यामुळे स्त्री प्रगल्भ झाली. पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांचे कार्य मोलाचे आहे. ज्या पुरुषाने राजकीय सामाजिक शैक्षणिक कामे केली, अशा प्रत्येक पुरुषामागे या घरातील स्त्रीचे योगदान
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*”कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा”: सावित्रीबाई फुले*
नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय आहे कर्तुत्ववान स्त्री व्यक्तिरेखा. बुरसटलेल्या कल्पनांनी, आचार-विचार आणि रितीरिवाजांनी, समाजाची अवस्था चिखलात रुतलेल्या रथासारखी झाली होती़. समाजाचा रथ अज्ञानात, अनिष्ट चालीरीती आणि आचार-विचारात रुतून बसला तर समाजाच्या अधोगतीला पर्याय नव्हता. काही वर्षापूर्वी आपला समाजही अशाच अंधकार युगात होता. स्त्रीची अवस्था दावणीला बांधलेल्या गायी सारखीच होती. अशा कालखंडात, एखादी साध्वी पतिव्रता आपल्या
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.*
आज सर्वच क्षेत्रात महिलांच्या प्रगतीचा रथ चौफेर उधळत गगनभरारी घेत आहे.प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटत असताना दिसत आहेत; याचे श्रेय जाते स्त्री शिक्षणाचे पहिले बीज पेरणारे अग्रणी दाम्पत्य क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांना .स्त्री शिक्षणाला वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे आज आपण आत्मनिर्भर होऊन मोकळेपणाने व्यक्त होत आहोत. त्या
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा – बाल शिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक*
भारतामध्ये कर्तृत्ववान स्त्रिया अनेक आहेत, पण मला भावलेले एक व्यक्तिमत्व ज्यांनी देशात बाल शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. बालवाडी वर विविध प्रयोग करणा-या बाल शिक्षण तज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक. . त्यांच्या कार्याची ओळख आता मी तुम्हाला सांगते. ताराबाईंच्या मते बालक म्हणजे पृथ्वीवरील देव आहेत. मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास त्यांच्या अगदी लहान वयापासून सुरू होतो. लहान
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : सुभासिनी मिस्त्री.*
“बंदिनी स्त्री ही.. हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी ” हे काव्य कर्मठ संस्कृतीतील काही स्त्रियांच्या , चूल आणि मूल सांभाळत पुरुष प्रधान संस्कृतीचे अत्याचार झेलणाऱ्या स्त्रियांना लागू होते. पण त्याच कर्मठ संस्कृतीत आनंदी गोपाळ जोशी, पंडिता रमाबाई अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा पार इतिहासात नोंदवला. स्त्री ने एकदा काही
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : कल्पना चावला*
*गारगोटी…..* *झाली* *आकाशचांदणी.!* लहानपणी साऱ्याच गोष्टींचे नवल वाटते. प्रत्येक वस्तू निरखून,पारखून,पाहण्याची सवय असते. असच कौतुक घेवून जन्माला आलेल्या परीची कहाणी. १७ मार्च १९६२ ला हरियाणातील कर्नल गावात या परीचा जन्म.मध्यमवर्गीय कुटुंब.चार भावंडांमध्ये धाकटी.खूप गोष्टींचं नवल वाटायचं.नेहमी हे असच का? हे तसच का? असे प्रश्न
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा*
देवाने निर्माण केलेल्या स्त्री आणि पुरुष यापैकी स्त्री ही जरी दिसायला नाजूक कोमल, हळवी दिसत असली तरी तिला देवानेच कणखर बनवले आहे. एखादी जबाबदारी पूर्ण करायची हे जर तिने ठरवले तर कितीही संकटे आली तरी ती जबाबदारी मोठ्या जिद्दीने पार पाडून आपले कर्तृत्व सिद्ध करतेच. *शिवबाला घडवणारी जिजामाता, स्वतःच्या राज्यासाठी मुलाला पाठीवर बांधून लढणारी राणी
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तुत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : ‘आमच्या वहिनी’*
दि. २८ ऑगस्ट १९९८, सकाळी सात वाजता फोन खणखणला. “हॅलो…” म्हणताच पलिकडून वहिनांची आवाज आला, “अंजू, आपल्याला ३ सप्टेंबरला दिल्लीला जायचे आहे.” माझ्या होकार-नकाराची वाटही न पाहाता पुढील कार्यक्रम त्यांनी सांगूनही टाकला. हो, ह्या आमच्या वहिनी! माझ्या मोठ्या जाऊबाई! पण बहिणीपेक्षा घट्ट नाते. २ जुलै १९९८ रोजी अॅड.श्री. सुधाकर पार्टे (भाई) यांचे निधन झाले. या
