ब्लॉग
-
- September 1, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Commentsस्पर्श
माणसाच्या मूलभूत गरजा जरी अन्न, वस्त्र आणि निवारा या असल्या तरी मला वाटते पृथ्वीतलावरील सर्व सजीवसृष्टीसाठी *स्पर्श* ही देखील मूलभूत गरज आहे. . बाळ जन्माला आल्यावर त्या मऊ मखमली इवल्या जीवाचा होणारा स्पर्श त्या बाळाच्या आईवडिलांनाच नाहीतर आजी-आजोबा इतर नातेवाईक सर्वांनाच
-
- September 1, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अविस्मरणीय अनुभूती नक्कीच असतील! तसेच माझ्या आयुष्यातील कधीही विसरता न येणारा मौल्यवान क्षण म्हणजे ,’लेह- लडाख’चा प्रवास! सन २०१३ मध्ये निवृत्त झाल्यापासून मी लेह लडाखला जायचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि जुलै २०१६ ला माझे स्वप्न सत्त्यात उतरले. काय आनंद झाला म्हणून सांगू? बरेच वर्षे ‘लेह -लडाख’ चे वर्णन फक्त
-
- June 27, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. विजया शाहू साटम पाल्म एकर्स सोसायटी मुलुंड पूर्व आपलं मुलुंड आपलं मुलुंड!! या दोन शब्दांतच किती प्रेमभावना, आपलेपणा,आपुलकी व जवळीक आहे नाही? आपलं म्हणजे
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. कल्पना राणे : निवृत्त शिक्षिका
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. विभा भोसले निवृत्त शिक्षिका आपलं मुलुंड “आपलं मुलुंड”, वा! किती सुंदर कल्पना आहे! आम्हाला प्रेम देणारे, आमच्या सुख-दुःखांसोबत असलेले “आपलं मुलुंड”! “तुम्ही कुठे राहता?” या प्रश्नाचे उत्तर “मुलुंडला राहते” असे दिल्यावर समोरील व्यक्तीकडून “वा!” तुम्ही भाग्यवान आहात” अशी प्रतिक्रिया ऐकून छाती अभिमानाने भरून येते. . एप्रिल १९८५ मध्ये मी परेलहुन
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. ऐश्वर्या ब्रीद नीलम नगर, मुलुंड पूर्व आपलं मुलुंड आपलं मुलुंड..! हो आपलं मुलुंड. मी किंवा माझं कुटुंब एवढीच ओळख नाहीये माझी या मुलुंड सोबतची , तर मुलुंडमधील तुमच्यासारखे अनेक मित्र-मैत्रिणी, सहकारी, आप्तेष्ट, शाळा, महाविद्यालय , माहेर ,सासर… सर्व सर्व माझे इथलेच आहात. बालपणापासून इथेच. आज ४३ वर्षे झाली मला या मुलुंडच्या कुशीत येऊन. आयुष्यात
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. चित्रलेखा शिंदे नीलम नगर, मुलुंड पूर्व आपलं मुलुंड सकाळी लवकरच खाली उतरले. वाटले चालणेही होईल आणि स्टेशन पर्यंत जाऊन फळे व भाज्या आणता येतील. पण बंद दुकानें, ट्रेन ची धडधड नाही, रिक्षांचे आवाज नाहीत असे वाटले हे आपलेच मुलुंड आहे काय? मन सुन्न झाले. . आपल्या आयुष्यात दोन ठिकाणे असतात पहिली जन्मभूमी, दुसरी कर्मभूमी.
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. मनीषा सावंत दीप लक्ष्मी मुलुंड पूर्वे अधिपति सेविका जे जे रुग्णालय सेवा निवृत आपलं मुलुंड आपलं मुलुंड म्हटलं की त्यांतच मुलुंडचा आपलेपणा जाणवतो. महाराष्ट्रामध्ये मुंबई जी आपली महाराष्ट्राची राजधानी आहे.शिवाय आथिर्क राजधानी आहे.अशा मुंबईच्या एका उपनगरात आपण राहतो या गोष्टींचा आपल्याला अभिमान आहे.शिवाय अभिमान करण्यासारखच आपलं मुलुंड आहे.यात शंका नाही. . मुलुंडला बराच इतिहास
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. शुभदा परब लक्ष्मी सदन निवृत्त शिक्षिका आपलं मुलुंड मुंबई मध्ये फ्लॅट घ्यायची आमची शोध मोहीम अखेर मुलुंडला थांबली. मुलुंडमधील इमारतींची शिस्तबद्ध रचना, स्वच्छ, सुंदर हिरवागर्द शांत परिसर यामुळे मी मुलुंडच्या चक्क प्रेमातच पडले. अशाच निसर्गरम्य पूर्वी ‘वाडी’ असलेल्या केसरबाग, मुलुंड पूर्व परिसरात वन बी.एच.के. घेऊन १९९९ पासून मी मुलुंडवासी झाले. येथील शाळा,कॉलेजे,विद्यालये,ग्रंथालये, चित्र-नाट्यगृहे,हॉटेल्स, मॉल्स
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. नागरत्ना सावंत धनसंपदा, मुलुंड पूर्व निवृत्त शिक्षिका आपलं मुलुंड ट्रेन मध्ये २ मैत्रिणींचा संवाद, मी तिसऱ्या सीट वर बसून डोळे बंद करून ऐकत होते. घरच्या ऑफिस च्या गप्पा झाल्यावर रिया नीताला म्हणते,”अगं मला ना आता मुंबईमध्ये छोट्या जागेत राहून कंटाळा आला आहे. आता मला कुठेतरी उपनगरात मोठी जागा घ्यायची आहे. पण पसंत पडत नाही.
