-
- July 19, 2012
- Posted by: horizon
- Category:
No Commentsवैद्यकीय मार्गदर्शन
आज समाजातील अनेकाना , प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकाना सांधेदुखी, गुडघे दुखी, मानेचे दुखणे , मणक्याचे आजार अशा वेदनादायक व्याधींनी ग्रासले आहे. यावर विविध प्रकारचे उपाय, औषध योजना , शस्त्रक्रिया इ. उपचार प्रचलित आहेत. मंडळाच्या विद्यमाने या विषयावर सखोल समुपदेशन व मार्गदर्शन मिळवण्यासाठी मुलुंड मधील एक नामवंत डॉक्टर हार्दिका कपाडिया, यांचे समुपदेशन दि. १९ जुलै २०१२ रोजी
-
- February 12, 2012
- Posted by: horizon
- Category:
मंडळाची सहकुटुंब वार्षिक सहल
मंडळाच्या वार्षिक परंपरेनुसार या वर्षी कौटुंबिक सहल दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सृष्टी फार्म नेरे पनवेल येथे अयोजीत करण्यात आली होती. मंडळाचे सहचिटणीस श्री. दिलीप रा. तळेकर यांच्या प्रयत्नाने, कार्यकारी मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सहलीमध्ये सुमारे १५० बंधू भगिनी व मुलांचा सहभाग घेतला होता.
-
- October 15, 1978
- Posted by: horizon
- Category:
मंडळाचा वर्धापन दिन – कोजागिरी पोर्णिमा
मंडळाची स्थापना १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरी पोर्णिमेच्या शुभदिनी झाली. प्रतिवर्षी कोजागिरी पोर्णिमा व त्याच दिवशी येणारा मंडळाचा वर्धापन दिन सातत्याने साजरा केला जातो. या वर्षी मात्र वर्धापन दिन १५ ऑक्टोबर हा दिवस एका आगळ्या वेगळ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण होऊन संपूर्ण इमारतीचे भोगवटापत्र महानगर पालिकेकडून मंडळास मिळाले. या स्वप्नपूर्तीचा
